Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 492 Dailymotion

कोल्हापूर न्यूज बुलेटीन
गृहमंत्री देशमूख यांची चौकशी झाली पाहीजे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी बिंदू चौकात निदर्शने केली.
धामोड येथील परिसरात शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. उस पीक हुमणीच्या हल्ल्याला बळी पडू लागले आहेत.
गडहिंग्लज येथे विना मास्क फिरताना दिसत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने गांधीगिरी केली. त्यांना गुलाबपुष्प देऊन मास्क वापरण्याचे आवाहन केले.
चाफवडे (ता. आजरा) येथील विठ्ठल मंदिरात उचंगी प्रकल्पग्रस्तांचा मेळावा झाला.
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon